Best photo editing app in 2020 | best photo editing app for professional photo editing | pro level photo editing app in marathi | best 3 photo editing app for Andoid.
नमस्ते आज मी तुम्हला 2020 मधील बेस्ट फ़ोटो एडिटिंग app सांगणार आहे.
1) lightroom
lightroom हा एक professional फ़ोटो एडिटिंग app आहे. यात आपण आपले फ़ोटो professionally edit करू शकतात. या app चा उपयोग करुण तुम्ही फोटचा professionally colour cration करू शकतात.
1)Mix tool
या app मधे mix नावाचा एक tool आहे ज्याने तुम्ही तुमचा फोटोला colour cration करू शकतात. याने आपले फ़ोटो professional दिसतात.2) nosie cration
यात तुम्हला nosie cration चा tool मिळतो ज्याने तुम्ही फ़ोटो मधील nosie kami करू शकतात. आणि आपल्या फ़ोटो ची detail वाढू शकतात.3) lenss profile
या मधे तुम्हला lenss profile नावाचा tool मिळतो.2 ज्याने तुम्ही फोटोचा lenss प्रोफाइल बदलू शकतात.4) light
Light या tool मध्ये तुम्ही contrast, shadow,Exposure, white balance, blacks highlights या सर्व settings adjust करू शकतात.
जर तुम्हला हा app हवा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या link वर click वरुण lightroom download करू शकतात.
App download link:
2) picsart
picsart हा एक profasnal photo editing app आहे. ज्यात तुम्ही profasnally फ़ोटो edit करू शकतात. या app चे Features खलील प्रमाण आहेत. या app उपयोग करुण तुम्ही profasnally फोट merge करू शकतात. व banner तैयार शकतात.
Features
1) merge tool
merge tool याचा उपयोग करुण आपण दोन फोटोला एक फोटो मध्ये merge करू शकतो. किवा फ़ोटो मध्ये lear add करू शकतो.2) effect tool
effect tool याचा मदतीने आपण आपल्या फ़ोटो मध्ये विविध effect filter add शकतो.3) adjust
adjust या tool च्या मदतीने आपन आपल्या photo चा contrast, shadow, Exposure, white balance, blacks highlights या सर्व गोष्टी adjust करू शकतात.4)background remove tool
background remove tool background removetool याचा उपयोग करुण आपन आपल्या फोटचा
background remove करू शकतो. व फोटोचा
background बदलू शकतो.
5) draw tool
draw tool याचा उपयोग करुण आपण आपल्या फ़ोटो वर draw करू शकतो colour करू शकतो.6) text tool
text tool याचा मदतीने आपन आपल्या फ़ोटो वर text add करू शकतो. याचा मदतीने आपण text ला colour देऊ शकतो. Bordar देऊ शकतो.
7) Corp tool
Corp tool याचा मदतीने आपण फोटोला Corp करू शकतो. फोटोला costume size देऊ शकतो.8) beauify
beauify या option चा उपयोग करुण आपण आपल्या face ची beauti वाढू शकतात. या option चा उपयोग करुण आपण आपल्या skin toon बदलू शकतात. Skin tool बसलू शकतात. Face ला smooth करू शकतात. Hiar colour change करू शकतात.
जर तुम्हला picsart app download करायचे असेल तर खलील link वर click करुण download करू शकतात.
App Download Link :
3) pixellab
pixellab हा एक professional फ़ोटो एडिटिंग app आहे. यात आपण आपले फ़ोटो professionally edit करू शकतात. या app चा उपयोग करुण तुम्ही सुदर text फोटोवर लिहू शकतात. व youtube vidoe sathi thumbnail तैयार करू शकतात.
Features
1) text tool
text tool यांच्या उपयोग करुण तुम्ही फ़ोटो मध्ये सुंदर 3d text लाऊ शकतात.2) Chroma
Chroma या tool चा उपयोग करुण तुम्ही तुमचा फ़ोटो lear चा background remove करू शकतात.3) photo lear
photo lear या option चा उपयोग करुण तुम्ही तुमच्या background वर photo lear add करू शकतात.4) shpesh
shpesh या option उपयोग करुण तुम्ही shpesh add करू शकतात.5) draw
draw या option चा उपयोग करुण तुम्ही तुमच्या photo वर draw करू शकतात.
जर तुम्हला pixellab app download करायचे असेल तर खलील link वर click करुण download करू शकतात.
App Download Link:
हे होते 2020 मधील आमचे professional फ़ोटो editing app
ConversionConversion EmoticonEmoticon